महाशिवरात्रीनिमित्त 72 फूट लांब परमेश्वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंदविला विक्रम
प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर…