Breaking News

अभिनेता आदित्य श्रीवास्तव म्हणतो, “अशीही मुले होती ज्यांना CID बघून पोलीस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली”

क्लासिक क्राइम ड्रामा CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परतत आहे, ज्यामुळे अनेक लोकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मालिका...