Tag: actor

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘शिरडी वाले साईं बाबा’ प्रेक्षकांनाश्रद्धा आणि परिवर्तनाच्या प्रवासाला घेऊन जाण्याची हमी देते. साई बाबांची शिकवण देणाऱ्या यामालिकेला सचिन पिळगांवकर या ज्येष्ठ अभिनेता आणि…

मोठी बातमी ! अभिनेते श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल

अभिनेते श्रेयस तळपदे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. उत्तर प्रदेश याठिकाणी श्रेयस आणि त्याच्यासह आणखी 14 लोकांविरोधात फसवणुकीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याशी संबंधित आहेत…

धर्मा प्रॅाडक्शन्स – एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘ये रे ये रे पैसा ३’ !!

धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा २’ या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, आता या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग…

इंडियन आयडॉल15: हेमा मालिनी यांनी उलगडला प्रसंग.. ‘बिग बी, शत्रुघ्न यांसारख्या कलाकारांसोबत ‘नसीब’ चित्रपट स्वीकारताना घाबरले होते..’

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 एक धमाकेदार होळी स्पेशल एपिसोड घेऊन येत आहे. ज्यात दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी स्पेशल जज म्हणून उपस्थित राहतील. या विशेष पाहुण्यांसह उत्सवात जज श्रेया…

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर निभावतायत महत्त्वाची भूमिका

टीजर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित ‘स्थळ’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबई येथील लॉ कॉलेज इथे सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील मुख्याध्यापक…

सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे वांद्रेमधील सैफच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये हा हल्ला झाला. या हल्लेखोराचं फुटेज समोर आलं आहे. यात हा हल्लेखोर स्पष्ट…

अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अडकले विवाह बंधनात, नागार्जुनने शेअर केले लग्नातील फोटो

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. काल ४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या उपस्थितीमध्ये…

कोण आहेत किशोर कुमार?; आलिया भट्टने पती रणबीर कपूरला प्रश्न विचारताच झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या करिअरचा आलेख खूप वेगाने वर जात आहे. रणबीर कपूरच्या अभिनयाचे आधीच कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ब्रह्मास्त्रपासून अॅनिमल्सपर्यंत…

अभिनेते सुमेध मुदगलकर यांचा शुटींगदरम्यान अपघात, शस्त्रक्रियाही झाली; पोस्ट चर्चेत !

छोट्या पडद्यावरील राधा-कृष्ण या मालिकेत श्री कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते सुमेध मुदगलकर यांना शुटींगदरम्यान गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकाला इजा झाली आहे. सुमेध यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत…

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेते शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व.राज…