“राजकारण्यांना हे शोभत नाही; आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी…” अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संतप्त प्रतिक्रिया
लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडावेत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा असते. इथे मात्र चिखलफेक केली जात आहे, त्यामुळे ही बाब मला गांभीर्याने घ्यावी लागत आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही,…