Tag: adityathackeray

“या अदानी कराला माझा विरोध” ; मुंबईकरांवरील मालमत्ता करावरून आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला !

नुकतेच मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात सुमारे 15 टक्के वाढ केली आहे. या वाढीव दरानुसार पालिकेने मालमत्ताधारकांना…

उद्धवसाहेब, तुम्ही स्वत: राज ठाकरेंना ‘मातोश्री’चं आमंत्रण द्या आणि… एकीकडे मनोमीलनाच्या चर्चेत नवी मागणी तर दुसरीकडे मनसेचे आदित्य यांना ‘यासाठी’ आमंत्रण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी एक पाऊल पुढे टाकत एकत्र…

परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे..; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून ते एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५६ टक्के पगारापर्यंत अनेकविध गोष्टींवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती…

दिशा सालियान प्रकरण : मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय

बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण तापलेले आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल…

दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय…; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका

मुंबईतील दिशा सालियान या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. दिशाच्या आई-वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तिच्या हत्येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे…

मोठी बातमी ! दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलाचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात काही गंभीर दावे केले आहे. या प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची केंद्रीय अर्थसंकल्पावर घणाघाती टीका !

देशाचा 2025-26साठीचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला आहे. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा…

मातोश्रीने ‘त्या’ सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशातील असल्याचे समोर आल्याने आता राज्यात संतापाची लाट उसळली. त्यावरून राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी याच मुद्दावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य…

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट ; नेमकी काय झाली चर्चा ?

नुकतीच, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोणते आहेत मुद्दे ? १. सर्वांसाठी पाणीः माजी मुख्यमंत्री मा.…

ना बांगलादेशात हिंदू सुरक्षित, ना महाराष्ट्रात मंदिरे; दादर हनुमान मंदिरावरून आदित्य ठाकरेंची टीका

रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस जारी करताच राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर फडणवीस सरकारने मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्थिगिती दिली. मात्र, शिवसेना…