Tag: ajitpawar

मोठी बातमी ! वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक दावे

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कित्येक दिवस उलटून गेले असून याप्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण खुनाप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा काही दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण…

पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे, अजितदादांच्या आईचे विठ्ठोबाला साकडे

बारामतीच्या सत्ता वर्तुळात गेल्या दोन वर्षात मोठ्या घाडामोडी घडल्या. थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंधी सर्वांनी जवळून पाहिले. लोकसभा-विधानसभेतील चुरस उभ्या भारताने अनुभवली. राजकारणाचे परिणाम कुटुंब-कबिल्यावर दिसून आले. पण 12…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन, म्हणाले…

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले तसेच विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा…

कल्याण मारहाण प्रकरण : मराठी माणूस तुडवला जातोय! मिंध्यांनो, पेढे वाटा!; ‘सामना’तून सरकारवर टीकेची झोड

कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू वस्तीमध्ये धूप लावण्याच्या वादातून मराठी माणसाला अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवून मारहाण करायला लावली आणि याचे पडसाद संपूर्ण…

‘कल्याण मारहाण’ घटनेची गंभीर दखल घेत विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका

कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात…

पुणे विमानतळाला आता ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव;उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला ठराव

पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला आणि त्यास तात्काळ मंजुरीही देण्यात आली. महाराष्ट्र…

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील…

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी काय?

राज्यात सत्ता स्थापनेनंतर सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 पैकी 26 मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर याच…

वर्ष २०१७ ते २०२० पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू ; ३० मार्च अंतिम मुदत;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ विधेयकातील कलम ७३ अंतर्गत वर्ष २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९ – २० च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किेंवा दोन्ही माफ करण्याची अभय…