Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न...

लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधीच इंदापुरात ‘पोस्टर वॉर’; कार्यकर्त्यांनी लावले सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदारपूर येथे आपलाच उमेदवार निवडणूक येणार यावरून पोस्टर वॉर रंगले असून याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या पूर्वी इंदापुर येथे...

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये – अजित पवार

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे...

बारामतीनंतर आता पुण्यात लक्ष ; पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडणार

बारामतीनंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडत आहे. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार...

मला सुनेत्रा पवारांची दया येते, अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवलंय: संजय राऊत

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना...

काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजितदादा स्पष्टच बोलले , म्हणाले ..

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीत मतदान...

घड्याळाला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत – सुनेत्रा पवार

लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सौ. सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या विकास कामांचे कौतुक केले. बारामतीचा विकास हा अजित...

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट!

महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाबात बैठक, युतीधर्म पाळण्याचे निर्देश

देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने बैठक पार पडली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे...

राज ठाकरे आधी राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका असं म्हणाले आणि आता त्यांनीच भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे – जयंत पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं...