Tag: amitshah

बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली ; संजय राऊतांचा हल्लाबोल

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली, असा दावा राऊतांनी केला आहे.…

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल #dcm अजित पवार यांच्याकडून #pm नरेंद्र मोदी व #homeminister अमित शहा यांचे जाहीर आभार

“जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामूळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाजघटकांचा शैक्षणिक,…

दहशतवाद्यांना सोडणार नाही; अमित शहांचा इशारा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना…

“फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील”; संजय राऊत यांचा हल्लाबोल

फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद…

संसदेत गदारोळ : अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात या विधानावरून विरोधकांनी रान उठवलेलं…

संसदेत गदारोळ : अमित शाह माफी मांगो… ‘जयभीम’च्या घोषणांनी संसद दणाणली

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. अमित…

…त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे ठरवू; दिल्लीतील शाह, नड्डांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी ही बैठक, ‘चांगली आणि सकारात्मक’ होती असं सांगितलं.…

मोठी बातमी ! महाबैठकीआधीच एकनाथ शिंदे-अमित शाह यांची बैठक

सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील हालचालींना…

“उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान

राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिपण्यांना उत आलाय. यामध्येच अमित शाह निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असून भाजपाचा आज जाहीरनामा…

महत्वाच्या घोषणा , पीएम मोदी, अमित शहा, सीएम शिंदेंवर टीकास्त्र ; कोल्हापूरच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. इथलं पाणी अदानींना विकलं जातंय, असा गंभीर आरोप या सभेतून उद्धव ठाकरे…