वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता अडकली लग्नाच्या बेडीत; लग्नाचे फोटो शेअर करत…
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा लग्नसोहळा कोकणात…