कंगना राणावत इंडियन आयडॉल 15 मध्ये उद्गारली, “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी”
या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 या देशातल्या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो मध्ये ‘सेन्सेशनल 70s’ हा विशेष भाग साजरा होणार आहे, ज्यात...