लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; महिन्याभरातील दुसरी घटना!
मंगळवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने हा अपघात झाला....