अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानं नरेंद्र मोदीही हळहळले, पत्र पाठवून केलं कुटुंबाचं सांत्वन
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधाननं अवघी मराठी सिनेइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत शोक व्यक्त केला. अनेक राजकीय नेत्यांनाही अतुल यांना श्रद्धांजली वाहिली.…