Tag: bajargaon

नागपुरातील सोलर कंपनीत भीषण स्फोट ; 9 जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे असलेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाची तीव्रता खुप जास्त होती. त्यामुळे…