Tag: balasaehbanchishivsena

अरे बापरे ; एक सल्ला , एक रिप्लाय आणि पोस्टच डिलीट ; राणे बंधूंमध्ये चाललंय काय ??

राज्यात राजकीय वर्तुळात बंधूंची चर्चा रंगताना दिसतीये. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा चालू आहे तर दुसरीकडे राणे बंधूंच्या वादाची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे…