Breaking News

‘एसटी कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव तोंडावर असताना संप हे कितपत योग्य?’, मंत्री उदय सामंत यांचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसण्यात आलं आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यानंतर मंत्री उदय सामंत यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती...

“…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु...

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही – खा. सुळे

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे...

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेते शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ...

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवलं जाईल – उदय सामंत

राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या लाभावरुन आणि श्रेयावरुन जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री उदय...

मनसे Vs शिवसेना : राजकीय ॲक्शन-रिॲक्शनमुळे वातावरण तापलं, पहा नेमकं काय-काय घडलं

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडण्यात...

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी...

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले जाईल. मच्छिमार व्यवसायाचे नुकसान, तसेच स्थानिकांच्या मागण्यांबाबत बंदर विकास यंत्रणांनी बैठक घेऊन, संवाद आणि समन्वयातून काम...

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभेप्रमाणेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी...

८१ कोटींचे प्रकल्प, आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज आणि बरच काही .. ; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, नांदेड येथील श्री...