Tag: Balasahebanchishivsena

विधानसभा निवडणूक विशेष : राज्यात ४७ ठिकाणी होणार मशाल-धनुष्यबाणाचा सामना

राज्यात दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी म्हणजे विधानसभा निवडणुकीची ! पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार आहे. अनेक मतदारसंघात हा…

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ जागा मनसेसाठी सोडणार का?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ही सत्ताधारी महायुतीसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. कारण अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक…

शिंदेंच्या शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट

राज्यात विधानसभा निवडणुका काहीच दिवसात होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. प्रत्येक पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 121…

शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात बंडाचे पहिले निशाण फडकले आहे. बुलढाणा विधानसभा…

निलेश राणेंचं ठरलं! तब्बल १९ वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेणार , स्वतः माहिती देत म्हणाले …

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपांबाबत बैठकांचे सत्र सुरू असून भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार…

लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळावा पार पडला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. येथील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी…

निलेश राणे यांचा 23 ऑक्टोबर रोजी शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. दरम्यान निलेश राणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कुडाळमध्ये ठाकरे गटाचे…

महायुतीला बसला मोठा धक्का ! महादेव जानकर यांनी सोडली साथ ; बघ नेमकं प्रकरण काय

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यात राजकीय वारे बदलताना दिसून येत आहेत. अशातच, राज्यातील महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीतून बाहेर पडण्याचा…

“…म्हणून आम्ही सात आमदारांच्या नियुक्त्या केल्या”, ठाकरे गटाच्या याचिकेवर राज्य सरकारचं उच्च न्यायालयात उत्तर

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त आमदारांच्या १२ जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे राज्यातील महायुती सरकारने केली आहे. यामध्ये भाजपाचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार)…