मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव का निवडलं?
भारतीय सशस्त्र दलांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचे हे प्रतीक आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेला भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे…