Tag: Bird

पक्षानं ध्वज फडकावला ! व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय ?

देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लढवले जात…