रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली…