Tag: centralgovernment

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट! गहू, हरभऱ्यासह ६ पिकांच्या हमीभावात वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारनं २०२५-२६ च्या रबी हंगामासाठी ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ केली आहे. या निर्णयामुळं…

“उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या”; राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला विनंती प्रस्ताव

उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री (९ ऑक्टोबर) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ…

‘वन नेशन वन इलेक्शन’ नेमका काय प्रकार आहे ?? तुम्हाला याबद्दल ‘हे’ माहीत आहे का ??

देशात सर्वत्र ‘वन नेशन वन इलेक्शन’ याची जोरदार चर्चा होत आहे. देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून…

शरद पवारांना पुरवली Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची…

PPF, सुकन्या समृद्धीसह १२ अल्पबचत योजनांच्या व्याजदरांत वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकार लवकरच अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ करू शकते. यासंदर्भात अर्थ मंत्रालय चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील (जुलै-सप्टेंबर) व्याजदरांचा आढावा ३० जूनपर्यंत घेणार असून, त्यात दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.…

NEET प्रकरणात केंद्र सरकार लक्ष घालत नसल्याचं आणि दुर्लक्ष करत असल्याचा सुप्रिया सुळे यांनी केला आरोप

NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा…

९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने कांदा निर्यातीस मंजुरी दिली असून आता…

हडपसर ते दिवे घाट रस्ता होणार चौपदरी, केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर ;खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली…