Tag: Chandrakantpatil

संगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना

संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा.कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या…

विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा की केवळ पाहणी दौऱ्यांचे शो-बाजी करायची? ॲड. अमोल मातेले

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षणातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शंभर महाविद्यालयांना अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून प्रथमदर्शनी वाटते की, आता शिक्षण…

राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल

बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी…

“पुणेकरांचा पावसाळ्यातील प्रश्न सुटणार” – आमदार चंद्रकांत पाटील

पावसाळ्यात नाले-ओढ्यांना प्रचंड पूर येऊन रहिवासी भागात होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्यांच्या बाजूने संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. नुकताच राज्य सरकारने यासाठी महापालिकेला २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यासंदर्भात सातत्याने…

“देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले हे चुकले का?” ; मनोज जरांगे यांना चंद्रकांत पाटील यांचा सवाल

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील नेहमी भाजप नेते देवेंद्र फडणवीस…

बारामतीनंतर आता पुण्यात लक्ष ; पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला. बारामतीमध्ये केवळ 56.07 टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ते नऊ टक्के कमी आहे.…