रशियन तरुणीच्या राड्यामुळे S*x रॅकेटचा भांडाफोड; एकाचा मृत्यू अन् 11 अटकेत
छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी जिल्हामध्ये देहविक्रेय व्यवसायाशीसंबंधित 11 जणांना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून तेलीबांधा आणि सरस्वती नगर पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधून देहविक्रेय व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…