Breaking News

ओव्हरटाईम करू नको, घरी जा; रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करताना आपल्या सहकाऱ्यांसोबत चाय, कॉफी किंवा नाष्टा करण्याजाठी जातात, जी एक साधारण गोष्ट आहे. मात्र, रोबो असे करू लागले तर, सर्वांना आश्चर्याचा...

भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी ; बघा कुठे नेमकं काय घडलं

चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चीनमधील झुहाई शहरात एका कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झुहाई...

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची जवळपास 50 मिनिट बंद खोलीत झाली चर्चा

रशियाच्या कजान शहरात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. 2020 पासून या भेटीची प्रतिक्षा होती. गलवानमधल्या रक्तरंजित संघर्षानंतर...

पाकिस्तानच्या कराचीत स्फोटामुळे चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?

पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आहेत, तर आठजण जखमी आहेत, असं वृत्त एपीने दिलं आहे. आगीच्या...

चीन समर्थक अनुरा दिसानायके श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी

आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. श्रीलंकेतील डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपल्स पॉवरच्या (एनपीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी या...

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू, शांघायमध्येही वादळामुळे विध्वंस

मुसळधार पाऊस आणि पुरासोबतच या वादळाने चीनमध्येही कहर केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व भागात...