Tag: CID

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन ; पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं

सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा…

वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील दोन कलमे वगळण्याची मेहरबानी सीआयडीने का दाखवली आहे; खा. सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारत व्यक्त केला संताप

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने नुकतेच न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. मात्र सीआयडीने टोळीचा म्होरक्या म्हणून सुदर्शन घुले याचा उल्लेख केल्याने वाल्मीक कराडला वाचवण्याचा…

अभिनेता आदित्य श्रीवास्तव म्हणतो, “अशीही मुले होती ज्यांना CID बघून पोलीस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली”

क्लासिक क्राइम ड्रामा CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परतत आहे, ज्यामुळे अनेक लोकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मालिका आता या वाहिनीवर दर शनि-रवी…

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.…

बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराड महाराष्ट्रातच! CID लवकरच आवळणार मुसक्या

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे म्हंटले जात…

“CID हा भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या TV शोज पैकी एक आहे, कारण, तो नेहमी काळाच्या पुढे असायचा”: अभिनेते दयानंद शेट्टी

गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता…

अभिजीतने दयाला का मारले? जाणून घेण्यासाठी बघा CID चे ट्रेलर!

सगळ्यांचा आवडता CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही बातमी…

मोठी बातमी ! CID फेम फ्रेडरिक्सला हृदयविकाराचा झटका

१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका तुफान गाजली.याच मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…