Tag: cmo

काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; मुख्यमंत्री शिंदेंची संगमनेरमध्ये जोरदार टीका

राहुल गांधी परदेशात जावून प्रधानमंत्र्यांची, आपल्या देशाची बदनामी करतात. भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची बोली बोलू…

‘लाव रे तो व्हिडिओ’ , मुख्यमंत्री शिंदेंची जुनी क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गात होते…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार ; महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात आलेला प्रचार टिपेला पोहोचला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर…

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा ; संजय राऊतांचे गंभीर आरोप

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर यात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावानं असलेल्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना…

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यातील ठळक मुद्दे

आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात…

बाप-लेक आमनेसामने! गजानन कीर्तिकर लढवणार अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स आणि चौकशीमुळे अधिक चर्चेत आहेत.…

शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि…

भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी ; यादीत मोदी, शाह, फडणवीस आणि …

१९ एप्रिलपासून देशभरात लोकसभा निवडणुकीचे टप्पे सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार…

महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते – उमेश पाटील

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे टीका करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला…

मोठी बातमी ! आमश्या पाडवी यांचा ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आमदार आमश्या…