Tag: cmomaharashtra

अभिनेते प्रसाद ओक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

१ जानेवारी २०२४ रोजी अभिनेते प्रसाद ओक यांनी इंस्टाग्रामवर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या व्हिडीओतून प्रसादने नव्या घराची पहिली झलक दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ…

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री – आदित्य ठाकरे

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात. ट्रॅक्टर आणि काँट्रॅक्टरमधला फरक त्यांना…

अहो, आमदार पळवून नेलेले घटनाबाह्य ‘मुख्यमंत्री’ ; ऍड. अमोल मातेले यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पाण्याचा फवारा मारला होता. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ऍड. अमोल मातेले यांनी…

प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! ; सामानाचा अग्रलेख चर्चेत !

मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राज्यासह सरकारवर टीका करत…

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी “राज्य क्रीडा दिन”-संजय बनसोडे

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्याचा क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली असून क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ…

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज बाजू मांडत आहे.…