Breaking News

मनोहर जोशींच्या जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ ; ‘या’ राजकीय नेत्यांनी केला शोक व्यक्त

शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (२३ फेब्रुवारी) निधन झाले. पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी...

“याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. ” ; मुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन हे कोल्हापुरात घेतलं. याच अधिवेशनात बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक सूचक असं...

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच...

भेटीगाठी आणि कोट्यावधींचे करार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दावोसमधून महत्वपूर्ण पोस्ट

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ...

अभिनेते प्रसाद ओक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

१ जानेवारी २०२४ रोजी अभिनेते प्रसाद ओक यांनी इंस्टाग्रामवर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या व्हिडीओतून प्रसादने नव्या घराची पहिली...

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री – आदित्य ठाकरे

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात....

अहो, आमदार पळवून नेलेले घटनाबाह्य ‘मुख्यमंत्री’ ; ऍड. अमोल मातेले यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पाण्याचा फवारा मारला होता. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट...

प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! ; सामानाचा अग्रलेख चर्चेत !

मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला...

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी “राज्य क्रीडा दिन”-संजय बनसोडे

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दरवर्षी "राज्याचा क्रीडा दिन" म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली असून क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा...

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज...