Breaking News

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी,रोजगार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर...

सनी निम्हण यांच्या नेतृत्वास योग्यप्रकारे वाव मिळवून देण्यासाठी खंबीरपणे मी त्यांच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी आमदार विनायक ऊर्फ आबा निम्हण यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र सनी निम्हण यांचे सामाजिक कृर्तत्व आहे. सनी निम्हण यांनी देखील विविध उपक्रमातून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पुणे...

मोठी बातमी ! भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश आले आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली...

पवार कुटुंबाची भाऊबीज…! सुप्रिया सुळेंकडून व्हिडीओ पोस्ट ; उपमुख्यमंत्री अजित पवार आले का?

आज भाऊबीज आहे. दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येत भाऊबीज साजरी करत असते. गेल्यावर्षीही पक्ष फुटल्यावर भाऊबीज साजरी झाली होती. परंतू, यंदा अजित पवारसुप्रिया सुळेंकडे भाऊबीजेला...

“बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही” ; संजय राऊतांचं अजित पवारांना आव्हान

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एक अटीतटीची लढत म्हणजे पवारांच्या बारामतीतील… बारामतीत यंदा अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढत...

गोविंदबागेत शरद पवार, तर काटेवाडीत अजितदादांना भेटण्यासाठी समर्थकांची गर्दी

पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत...

महायुतीचं सरकार येणार, येणार, येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना अजित पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि त्यामध्ये आपल्याला मोठे पद...

रवी राजा यांनी भाजप प्रवेश करताच केले लक्षवेधी विधान ; उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते वाक्य सेन्सॉर करा..

मुंबईमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी...

रोहित पाटलांकडून घरातील नवा गौप्यस्फोट ; उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्ष आरोप काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. आर. आर. आबांनी आपल्या विरोधातील सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर अजित पवारांची खुली...

‘एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा सांगायचो’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला एकदातरी गृहमंत्रीपद द्या,...