Breaking News

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ; भूमिका मांडताना म्हणाले …

आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळीच आपण राजकारणात येत असताना...

विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच असणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ?

भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांनी डि.सी.एम या अर्थाला कलाटणी दिली आहे.डी म्हणजेच देवेंद्र आणि सी.एम चा अर्थ समजून घ्या.असे स्पष्ट करताना येत्या विधानसभा निवडणूकीनंतर भाजप...

भाजपने किरीट सोमय्यांना दिली मोठी जबाबदारी !

महाराष्ट्र भाजपकडून किरीट सोमय्या यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमय्या यांच्यावर मुंबई एमएमआर भागातील मतदार एकत्रिकरण अभियानाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. किरीट...

“तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?” , राज ठाकरे कडाडले ; पहा नक्की काय झालंय

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन...

पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचा अग्रिम वितरित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी व अमित शहांचे आभार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील १४ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ५ हजार ८५८ कोटी ६० लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच...

लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात होणार ; अजितदादांचा वादा

आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमधेय मिसळत आहेत....

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा ; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा...

“दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे” ; खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

"दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे" असा विश्वास पुणे येथील भुकूम येथील दौऱ्यांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशी गायीला ‘राज्यमाता गौमाते’चा दर्जा

महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायींच्या संरक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आपल्या आदेशात...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची अखेर ओळख पटली आहे. संबंधित महिला ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भाजपच्या महिला...