Breaking News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारीत बदल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आज जनतेला निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारीत बदलाबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जनतेला निवेदन केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण...

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी पाच नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर दिसत आहेत. त्यापाठोपाठ योगेश...

विचारांचा वारसा जपणारा आणि शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचे संस्कार रुजवणारा अर्थसंकल्प होता;राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक

'भक्तीपंथाची वारी ते बळीराजाच्या शेतीची चारी… मुलींचे शिक्षण ते मातृभक्तीचे रक्षण…युवकांना रोजगार ते दुर्बलांना आधार… अन महापुरुषांचा गौरव ते छत्रपतींचा शिवराज्याभिषेक उत्सव… असा हा विचारांचा...

“तुफानों में सँभलना जानते हैं”, अजित पवारांची विधानसभेत शेरोशायरी

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीचा हा सध्याच्या महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्य...

अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा ; उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी (पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ) दोन दिवसांपूर्वी मतदान पार पडलं. दरम्यान, विधान परिषदेतील चार सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित...

”आधी याला बाहेर काढा,” दरेकरांना पाहताच उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले आणि त्यांनीही दिलं उत्तर म्हणाले ….

राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असतानाच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांसह तिथे पोहोचले...

“ती अनौपचारिक भेट झाली, काही चर्चा नाही.” ; फडणवीसांबरोबरच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

“माझ्या काळात कोरोना होता. पेपर फुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले....

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय

राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या १८...

काळाराम मंदिर परिसरातील पोस्टरबाजी व्यक्तीगत वैमनस्यातून, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात करण्यात आलेली पोस्टरबाजी ही व्यक्तीगत वैमनस्यातून झाली असून हे पत्रक काढणारी व्यक्ती दुर्दैवाने अनुसूचित प्रवर्गातील असल्याचे तपासात उघड झाले आहे....

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम ;परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल – सुनिल तटकरे

फळे धरलेल्या झाडावरच दगड जास्त मारले जातात. विरोधकांना आज सर्वाधिक भीती अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाटत असल्याने त्यांच्या बदनामीची मोहीम विरोधकांकडून राबवली जातेय परंतु या सगळयांना चारीमुंड्या...