Tag: dcm

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा ; संजय राऊतांचे गंभीर आरोप

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर यात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावानं असलेल्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना…

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाबात बैठक, युतीधर्म पाळण्याचे निर्देश

देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने बैठक पार पडली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत रामराजे…

राज ठाकरे आधी राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका असं म्हणाले आणि आता त्यांनीच भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे – जयंत पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, राज…

महायुतीला पाठिंबा देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील अशा चर्चा होत्या आणि घडलंही.. मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने…

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यातील ठळक मुद्दे

आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात…

गुढीपाडवा २०२४ : मनसेचा संकल्प काय असणार ? यंदा राज ठाकरेंची तोफ कोणत्या मुद्द्यांवर धडाडणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दादर येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. आज नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेची उत्सुकता…

बाप-लेक आमनेसामने! गजानन कीर्तिकर लढवणार अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स आणि चौकशीमुळे अधिक चर्चेत आहेत.…

‘वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन अंगठे देण्यासही आपण तयार आहोत’ – सदाभाऊ खोत

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सभा, मेळावे आणि बैठकांचा धडाका सध्या सुरु आहे. यातच महायुतीमधील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ…

दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिले पाठिंब्याचे पत्र…

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारे वाहत आहेत. नक्की कोण जिंकणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी दुरावा राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. दरम्यान, दलित…

‘ते’ सगळं नेमक का केलं होत ? ; स्वतः किरीट सोमय्यांनी केला गौप्यस्फोट

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे विधानसभेत त्यांची कामगिरी करुन आपण किती…