Tag: death

धक्कादायक ! कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

हरियाणाच्या पंचकूलामध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्येच टोकाचं पाऊल उचललं. कारमध्ये बसून विष प्राशन करुन या कुटुंबाने आपलं जीवन संपवलं असून हे कुटुंब उत्तराखंडमधील असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी सात मृतदेह…

सुषमा अंधारेंकडून वैष्णवी हगवणेचं डेथ सर्टिफिकेट शेअर; ससून रुग्णालयाने नेमकं काय म्हटलं?

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…

कोरोना परतला ! महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले तब्ब्ल एवढे रुग्ण

पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले…

भौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे दुःखद निधन ; पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात निर्णायक भूमिका बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अणुऊर्जा विभागाने (DAE) दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांचे निधन झाले. “हे…

“देशाने प्रतिष्ठित नेता गमावला” ; डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातून नव्हे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.…

असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही….

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्यत…

दुःखद बातमी ! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्यत…

तबल्याचे उस्ताद काळाच्या पडद्याआड ; झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन

जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवार 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. झाकीर…

खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही जखमी

गोंदिया जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली. खिशात ठेवलेल्या मोबाईचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्या शेजारी बसलेले नातेवाईकही जखमी झाले आहेत. त्यांच्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू…

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 साला पिचड हे…