उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान, म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी...