Breaking News

मोठी बातमी ! धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळ स्फोट

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाणे परीसरात अचानक मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथील पोलीस स्टेशन शेजारील घरांचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे, संसार उपयोगी...