Tag: Dr. Valsangkar case

डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! सून शोनालीचीही पोलिस चौकशी

सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे केवळ आत्महत्या नसून, एका नियोजित मानसिक छळाचा शेवट असल्याचा दावा…