ड्रीम वर्क्स रिअल्टर्सकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दीर्घकालीन बांधिलकीसह अनोखी वृक्षारोपण मोहीम
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने बालेवाडी येथे एक अनोखी आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली. “रुटींग फॅार ग्रीनर टुमारो” (Rooting for a Greener Tomorrow) या संकल्पनेवर आधारित हा…