Tag: Eknathshinde

“लाडक्या बहिणी अन् शेतकऱ्यांसाठी १०० वेळा तुरुंगात जाईन” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची चौकशी केली जाईल. तसेच दोषींना तुरुंगात पाठवले जाईल, असे महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी,रोजगार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह…

महत्वाच्या घोषणा , पीएम मोदी, अमित शहा, सीएम शिंदेंवर टीकास्त्र ; कोल्हापूरच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. इथलं पाणी अदानींना विकलं जातंय, असा गंभीर आरोप या सभेतून उद्धव ठाकरे…

मनसेच्या एकमेव आमदाराचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, म्हणाले ….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज डोंबविलीत विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा पार पडली. मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची ही सभा पार पडली. यावेळी राज…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाईच्या नाचावर राज ठाकरे यांची संतप्त टीका

डोंबिवली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर सोमवारी झालेल्या सभेत भोजपुरी गाण्याच्या ठेक्यावर एक बाई नाचली. याबद्दल राज ठाकरे यांनी डोंबिवली येथील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष…

काय ?? मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी भोजपुरी गाण्यावर डान्स ?? ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राज्यात दिवाळीनंतर आता प्रचास सभा जोर धरू लागल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या ‘कमरिया लॉलीपॉप लागेलू’ या लोकप्रिय गाण्यावरून मुंबईत राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रचाराचा नारळ फोडताच मोठं भाकीत ; म्हणाले …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराची पहिली सभा घेत एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी…

विधानसभा निवडणूक विशेष : राज्यात ४७ ठिकाणी होणार मशाल-धनुष्यबाणाचा सामना

राज्यात दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी म्हणजे विधानसभा निवडणुकीची ! पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार आहे. अनेक मतदारसंघात हा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ जागा मनसेसाठी सोडणार का?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ही सत्ताधारी महायुतीसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. कारण अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक…

मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा! निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज गुवाहाटी जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा…