Breaking News

“उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान

राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिपण्यांना उत आलाय. यामध्येच अमित शाह निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र...

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. ट्रम्प म्हणाले की, "हा आमच्यासाठी एक शानदार विजय आहे ज्यामुळे आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू." अमेरिकेत अध्यक्षपदाच्या...

हरियाणामध्ये भाजपची आघाडी ; आरएसएसने खेळ बदलला ?

हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे...

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (८ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या...

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग अलर्ट, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश

महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत असल्याने सोशल मीडियावरील खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. सहकारी...

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीसाठी २४...

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेटसाठी होणार मतदान ; नेमकी काय असते विद्यापीठ सिनेट निवडणूक जाणून घ्या

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी...

तीन दशकांनंतर दक्षिण काश्मीरमध्ये विक्रमी ६१ टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ऐतिहासिक पैलू समोर आले. दक्षिण कश्मीरातील लोक ज्यांनी अगोदर निवडणुका बाहेर फेकल्या होत्या त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदानात भाग...

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये – अजित पवार

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. आपण विधानसभेला खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत....

विधानसभा निवडणूक : काँग्रेसने कंबर कसली; 38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारीच्या सूचना

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व...