Tag: Entertainemnt

पान मसाल्याच्या जाहिरातीवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणने अखेर मौन सोडलं; म्हणाला…

बॉलिवूड कलाकार चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातींमध्ये काम करत असतात. जाहिरातींसाठी ते चांगले मानधनही मिळते. पण काही वेळेला याच जाहिरातींमुळे त्यांना ट्रोलही व्हाव लागतं. त्यात वरचा नंबर लागतो ते पान मसाल्यच्या जाहिरातीचा.…

जस्मिन भसीन आणि अली गोनी लवकरच अडकणार लग्नबंधनात !

जस्मिन भसीन आणि अली गोनी हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे कपल कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अशातच जास्मिन आणि अलीच्या लग्नाविषयी खास अपडेट समोर…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघा सगळ्यात मोठा डान्स संग्राम ‘IBD Vs SD: चॅम्पियन्स का टशन’, डान्सचा पितामह परीक्षक रेमो डिसूझासह

इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर हे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने विकसित केलेले डान्स रियालिटी फॉरमॅट आहेत. या दोन्ही शोजच्या घवघवीत यशानंतर आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रस्तुत करत आहे एक नवा…

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, 50 लाख मागणाऱ्याने नाव सांगितले ‘हिंदुस्थानी’

बॉलीवुड अभिनेता सलमान खान याला धमकी आली होती. सलनान खानला धमकी देणारे लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे समोर आले. त्यानंतर आणखी एका बॉलीवुड अभिनेत्यास धमकी आली आहे. हा अभिनेता किंग…

मला राग येतो,नेहमी पुरुषांनाच का दोष दिला जातो; घटस्फोटाच्या चर्चा अन् अभिषेकचे मुलाखतीमधील वक्तव्य व्हायरल

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रोज होताना दिसतायत. पण सुरुवातीपासूनच अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये चाहत्यांनी ऐश्वर्यालाच पाठिंबा दर्शवला आहे. अभिषेक आणि बच्चन कुटुंबाला चाहत्यांनी या प्रकरणावरून ट्रोल केलेलं…

तितीक्षा तावडेन दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट

लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांची जोडी यावर्षी २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. या दोघांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ओळख, मैत्री अन्…

माझ्या लेकीला रडवणाऱ्यांना सोडणार नाही… २००७ मध्ये असं काय घडलेलं की सपा’च्या कार्यकर्त्यांवर भडकलेला किंग खान ?

आज बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सर्वत्र त्याचीच आज चर्चा आहे. शाहरुख खानचे लाखो फॅन्स आहेत त्यातील अनेक फॅन्स त्याच्या घराबाहेर देखील त्याला शुभेच्छा द्यायला त्याची…

रणवीर दीपिकाने दाखवली मुलीची एक झलक , नावही सांगितलं ..

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे दोघेही ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीचे पालक झाले. आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांना आपल्या लेकीची झलक दाखवली आहे. त्यांनी…

KBC 16 मध्ये अमिताभ बच्चन यांची हृदयस्पर्शी कृती: प्रशांत प्रमोद जमदाडे या स्पर्धकाला वैद्यकीय मदतीचे वचन दिले

महानायक अमिताभ बच्चन होस्ट म्हणून लाभलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या गेमशोच्या 16 व्या सीझनमध्ये स्पर्धकांच्या प्रेरणादायक प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. या प्रवासांमध्ये लक्षावधी भारतीयांच्या आकांक्षांचे…

सोनेरी आवाज असलेला बाइकर: इंडियन आयडॉलमध्ये ‘कैसे हुआ’ वर परफॉर्म करणाऱ्या ईप्सित पाटीला बादशाहने ‘सुरों का स्ट्राइकर’ म्हणून नावाजले

भारतातील सर्वात मोठा गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा बहुप्रतीक्षित सीझन घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे! ऑडिशन सुरू झाल्या आहेत आणि या मंचावर येण्याची आणि इथे येऊन…