Tag: entertainment

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘शिरडी वाले साईं बाबा’ प्रेक्षकांनाश्रद्धा आणि परिवर्तनाच्या प्रवासाला घेऊन जाण्याची हमी देते. साई बाबांची शिकवण देणाऱ्या यामालिकेला सचिन पिळगांवकर या ज्येष्ठ अभिनेता आणि…

‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला ; ‘थांब म्हटलं की थांबायचं…’ सध्या ट्रेण्डिंगमध्ये

सध्या एका पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून ही चर्चा दुसरी तिसरी कोणाची नसून महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीची आहे. ‘पी. एस. अर्जुन’च्या भूमिकेत अंकुश राडा घालायला येतोय. काही दिवसांपूर्वी…

काजोलच्या बहिणीचा बोल्ड लूक पाहून नेटकरी संतापले, उर्फी जावेदशी केली तुलना

काजोलची बहीण अभिनेत्री तनिषा मुखर्जी सध्या खूप चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमात तनिषा बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली. तिच्या या बोल्ड लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी संताप…

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’ ; येत्या १ मे रोजी ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स…

सत्य घटनेवर आधारित ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे – अभिनेत्री संस्कृती बालगुडे

मराठी चित्रपटकर्मींना जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्यात ’करेज’ या चित्रपटाने निश्चितच पुढचे पाऊल टाकले आहे. जे आपल्या मराठी चित्रपटांना प्रेरणा देईल. असा विश्वास अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी व्यक्त केला.’करेज’ चित्रपटातील केंद्रीय…

इंडियन आयडॉल 15 मध्ये भूषण कुमारने स्नेहा शंकरला तिच्या कारकिर्दीला वेगळे वळण देणारी संधी देऊ केली!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो चे 15 वे सत्र ग्रँड फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सत्राच्या प्रवासाचा परमोत्कर्ष साधणारा या वीकएंडचा भाग 90…

‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे ‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या…

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. टीझर पाहून या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली असतानाच चित्रपटातील तीन कलाकारांचे चेहरे समोर…

मोठी बातमी ! अभिनेते श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल

अभिनेते श्रेयस तळपदे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. उत्तर प्रदेश याठिकाणी श्रेयस आणि त्याच्यासह आणखी 14 लोकांविरोधात फसवणुकीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याशी संबंधित आहेत…

धर्मा प्रॅाडक्शन्स – एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘ये रे ये रे पैसा ३’ !!

धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा २’ या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, आता या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग…