Tag: entertainmentshow

या गुरुवारी KBC 16 मध्ये: अमिताभ बच्चन यांचा ‘कभी कभी’ पोशाखाचा किस्सा आणि प्रशांत त्रिपाठी साठी 1 करोडचा प्रश्न !!

या बुधवारी आणि गुरुवारी कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समक्ष लखनौहून आलेले प्रशांत त्रिपाठी असतील, जे महसूल विभागात लँड रेकॉर्डर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. त्यांचे वाक्चातुर्य आणि…

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले की अभिषेक बच्चनला कानपूरचे लाडू किती आवडतात!

या आठवड्यात कौन बनेगा करोडपती 16 चा अमिताभ बच्चन यांच्या अद्भुत सूत्रसंचालनातील एक भागखरोखर अविस्मरणीय होणार आहे. यावेळी हॉटसीटवर असतील कानपूर, उत्तर प्रदेशातून आलेले प्रवीणनाथ, जे पाटबंधारे विभागातील कर्मचारी आहेत.…

डान्सचा महा-मुकाबला: निर्णय देताना रेमो डिसूझाची पंचाईत झाली, म्हणाला, “केवळ डान्सचाच विचार केला पाहिजे, वयाचा नाही”

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांनीच डिझाईन केलेल्या नवीन फॉरमॅटमध्ये दर आठवड्याला डान्सचा थरारक सामना बघायला मिळतो. या शोमध्ये हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात…

“CID हा भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या TV शोज पैकी एक आहे, कारण, तो नेहमी काळाच्या पुढे असायचा”: अभिनेते दयानंद शेट्टी

गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता…

इंडियन आयडॉल 15 दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत साजरा करत आहे त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने एक वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा!

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘वन यर ऑफ अॅनिमल’ साजरे होणार आहे. यावेळी ‘अॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा उपस्थित असतील.…

इंडियन आयडॉल 15 : विशाल मिश्रा आपल्या यशस्वी प्रवासाविषयी बोलताना म्हणाला, “या मंचाने माझ्यासाठी वर्तुळ पूर्ण केले आहे”

या वीकएंडला, इंडियन आयडॉल 15 या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकांच्या आवडत्या कार्यक्रमात विशाल मिश्रा या प्रसिद्ध गायकाला समर्पित एपिसोड सादर होणार आहे. विशाल मिश्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परीक्षक श्रेया घोषाल,…

‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या आगामी नेटफ्लिक्स सीरिज ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांच्यानंतर आता बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा कपिलच्या…

इंडियन आयडलमधील स्पर्धकाला नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावरुन विचारले प्रश्न, परीक्षकही झाले चकीत , व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर नुकतेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल १५ मध्ये पाहुणे म्हणून आले होते. ते त्यांचा आगामी सिनेमा वनवासच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचले होते. दरम्यान,…

KBC16 : अमिताभ बच्चन यांनी आपल्याला टेनिस स्टार नोवाक जोकोविच आवडत असल्याचे सांगून न्यूयॉर्कमध्ये त्याच्याशी झालेल्या भेटीचा गंमतीदार सांगितला किस्सा

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्टअमिताभ बच्चन समोर असतील दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी. प्रेमस्वरूप हे SSB चे निवृत्त जनरलअधिकारी असून KBC मध्ये येण्याचे…

KBC मध्ये 7 करोडविषयी अभिषेक बच्चनने केलेल्या विनोदाने सगळ्यांना खूप हसवले!

या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती 16’ चा एक हास्यविनोदाने आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला एपिसोड बघण्यास सज्ज व्हा. सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन यांच्या हातात असलेल्या या कार्यक्रमाच्या शुक्रवारच्या…