कोकणची परी…! कविता-शायरी नव्हे तर कोकण हार्टेड गर्लच्या घोवाने थेट तयार केले गाणं
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस सीझन 5ची स्पर्धक कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत अंकिता लग्नगाठ बांधत आहे. ग्रामदेवतेसमोर लग्नाची…