लाईफस्टाईल या 6 फॅट बर्नर भाज्या खा, रक्तातील साखर व साचलेली चरबी सटासट येईल खाली kshitijmagazineandnews January 1, 2025January 1, 2025 हिवाळा हा असा काळ आहे जेव्हा थंडीमुळे शरीराची पचनसंस्था धीम्या गतीने काम करते, पण याचवेळी पौष्टिक फळे आणि भाज्यांचा मुबलक साठा बाजारात मिळतो. मधुमेहींसाठी, आहार...