24 ते 27 जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन येथे सर्वात मोठा फुलांचा शो ; डॉ. सुहास दिवस यांचे हस्ते उद्घाटन
पुणे. एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया करते आणि दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 24 ते 27 जानेवारी दरम्यान पुण्यातील…