Tag: ghodbandar

3000 कोटींच्या निविदा गैरव्यवहारप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जोरदार मागणी

ठाणे-घोडबंदर-भाईंदर उन्नत मार्गाच्या निविदेत 3000 कोटी रुपयांची संशयास्पद तफावत उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना तातडीचे पत्र पाठवले…