Tag: goa

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या लाडक्या ‘गोवा’नेही त्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली !

भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या काल (बुधवारी) ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…

अभिनेते अर्जुन बिजलानी यांचा गोव्यात अपघात

‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन बिजलानी यांचा अपघात झाला आहे. त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघात झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्यानेत्याने…

गोवा विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून; विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत असून ७ ॲागस्टपर्यंत चालणार आहे. म्हादई, कला अकादमी नूतनीकरणातील कथित घोटाळा, दरडी कोसळण्याच्या घटना, स्मार्ट सिटी, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचार व…

Goa Statehood Day: घटकराज्य दिनाच्या पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मृख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह देशातील विविध नेते आणि मंत्र्यांनी गोमंतकीयांना गोवा घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी 30 मे हा गोव्याचा घटकराज्य दिन…

तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या तिसवाडी तालुक्यातील सुमारे १ लाख ५ हजार ८०० मतदार मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या तालुक्यात पणजी, ताळगाव, सांत आंद्रे, सांताक्रुझ आणि कुंभारजुवा असे पाच…

मतदानाच्या एक दिवस आधी आरजीपीचे अध्यक्ष आणि उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल

गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी उद्या (मंगळवारी, दि.07) मतदान होत आहे. राज्यात भाजप, काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षा (आरजीपी) च्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. मतदानाला एक दिवस असताना आरजीपीचे अध्यक्ष…

भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

पणजी, भाजपकडून प्रत्येक निवडणुकीवेळी खाणी सुरू करण्याचे आश्‍वासन देऊन अवलंबितांना फसविले आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील खाणी, कोळसा वाहतूक आणि पक्षांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी…

काणकोण नगरपालिकेतील विरोधी गटाच्या चौघांचा भाजपला पाठिंबा

काणकोण, नगरपालिका मंडळातील विरोधी गटाच्या चार नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.यावेळी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट…