Tag: hinakhan

सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकीच्या लग्नाच्या केटरिंगसाठी एक चविष्ट लढाई

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकी जयस्वालकिचनमध्ये आल्याने एक आनंददायी वळण मिळण्यासाठी येथील स्टेज सज्ज झाले आहे. हीजोडी त्यांच्या लग्नासाठी एक परिपूर्ण केटरिंग सेवा निवडण्याच्या विशेष मिशनसाठी…