Tag: hypersonic missile

भारतानं जगाला दाखवली ताकद! हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून रचला इतिहास

भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत…