Breaking News

अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती यांना लागोपाठ दुसरा धक्का बसला आहे. काल (२१ नोव्हेंबर) अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या न्यायालयात गौतम अदाणी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला. त्यानंतर आता केनिया...

‘निज्जरच्या हत्येची पंतप्रधान मोदींना कल्पना होती’, कॅनडातील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीवर भारताचे जोरदार प्रत्युत्तर

खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, अशी बातमी कॅनडामधील वृत्तपत्राने दिल्यानंतर भारताने या बातमीमधील दावा फेटाळून लावला आहे. भारत आणि...

भारतानं जगाला दाखवली ताकद! हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून रचला इतिहास

भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान...

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची जवळपास 50 मिनिट बंद खोलीत झाली चर्चा

रशियाच्या कजान शहरात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. 2020 पासून या भेटीची प्रतिक्षा होती. गलवानमधल्या रक्तरंजित संघर्षानंतर...

मोदी- झेलेन्स्की पुन्हा भेट; रशिया-युक्रेन युद्धावर कोणत्याही स्थितीत वादावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी चिंतित असून, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये झालेली भेट याची साक्ष आहे. या युद्धावर कोणत्याही परिस्थितीत तोडगा शोधण्याच्या प्रयत्नांत...

चीन समर्थक अनुरा दिसानायके श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी

आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. श्रीलंकेतील डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपल्स पॉवरच्या (एनपीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी या...

भारतात झालेला वनडे वर्ल्डकप सुपरहिट! देशाला झाला ११ हजार कोटींचा बंपर नफा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतात झालेला २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक कमाईच्या बाबतीत क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असल्याचे...

युद्ध संपवण्यासाठी भारताने आमच्या बाजूने यावे आणि कोणतीही संतुलित पावले उचलू नयेत, अशी आमची इच्छा आहे – व्लादिमीर झेलेन्स्की

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनला भेट दिली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, 'युद्ध संपवण्यासाठी भारताने...

‘शूर आम्ही सरदार’…. ; पहा हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणाऱ्या मराठमोळ्या गाण्यांची यादी

15 ऑगस्ट 1747 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्य यशस्वी ठरलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, अनेकांनी...

पहिल्याच परीक्षेत सूर्या-गंभीर पास; भारताचा श्रीलंकेवर 43 रन्सने विजय

आज भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना रंगला होता. सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून आणि गौतम गंभीर कोच म्हणून टीम इंडियाची ही पहिलीच सिरीज आहे....