Tag: jammukashmir

समोर आला पहलगाम हल्ल्यातील सर्वात खतरनाक व्हिडीओ !!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. आतापर्यंत या हल्ल्याचे अनेक फोटो, व्हिडिओ…

… आणि बुलढाण्याच्या कुटुंबाला पहलगामच्या हॉटेल मालकाने वाचवलं

जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. सुदैवाने बुलढाणा जिल्ह्यातील पाच जणांचा जीव या दुर्घटनेतून बचावला…

हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की पुढच्या १० पिढ्यांना ते आठवून त्यांचा थरकाप उडाला पाहिजे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची सकाळ श्रीनगरमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली. बाजारपेठा ओस…

पेहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर ; हातात AK-47

जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो…

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू ; धर्म विचारून २७ जणांची हत्या

दक्षिण काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला असून यावेळी दहशतवाद्यांनी महिला आणि वृद्धांसह अनेकांना लक्ष्य केले.…

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये LoC जवळ IED स्फोट, २ जवान शहीद, १ गंभीर

जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेजवळील अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात तीन जवान जखमी झाले होते. त्यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची…

जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; २ जवान शहीद, ३ जण जखमी

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू…

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठे यश, मोठा दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात भारतीय जवानांकडून कारवाई सुरुच आहे. यामध्ये आता सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने एका मोठ्या दहशतवाद्याला ठार केले आहे. जुनैद अहमद…

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव

पीडीपीचे आमदार वहिद पार यांनी सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० हटवण्यास विरोध करणारा ठराव मांडला. याशिवाय जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करण्याचीही मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू, अमित शाह यांनी दिला मोठा इशारा, म्हणाले..

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीच्या घटना देखील अनेकवेळा समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी रात्री…